विलास वसंत खोले

लेखक, समीक्षक

विलास वसंत खोले हे समीक्षक व “शोध” या संस्थेचे संस्थापक-संचालक आहेत.

त्यांचा जन्म ५ डिसेंबर १९४४ रोजी झाला.

सूर्यबिंबाचा शोध, अध्यात्म आणि विज्ञान, अज्ञापत्र, चौकट इ. संपादित ग्रंथ आणि शोकांतिकेचा उदय, संत नामदेव आणि सांस्कृतिक प्रबोधन, बाप ज्ञानेश्वर समाधिस्त इ. स्वतंत्र पुस्तके प्रसिद्ध.

# Vilas Vasant Khole

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*