पितळे, द्वारकानाथ माधव (नाथमाधव)

जन्म-एप्रिल ३, १८८२ मृत्यू- जून २१, १९२८ नाथमाधव हे मराठी लेखक होते. केवळ ४६ वर्षाच्या आयुष्यातील मोठा काळ त्यांनी शिवरायांवरील संशोधनात घालवला. ऐतिहासीक साहित्या बरोबरच आपल्या लिखाणातून त्यांनी नेहेमीच बालविवाहातून निर्माण होणार्‍या समस्या वाचकांपुढे मांडल्या. […]

चिटणीस, रमेश द्वारकानाथ

१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यातील ठाण्यातील सर्वात जास्त गाजलेले प्रकरण म्हणजे पारसिक बोगद्याचे प्रकरण. पारसिक बोगदा म्हणजे मुंबई व महाराष्ट्राचा अंतर्भाग यांना जोडणारा मार्ग, तो जर उध्वस्त केला तर मुंबईचे इतर भागाशी दळणवळण तुटेल याची सर्वांनाच कल्पना होती.
[…]