टोळे, शुभा

श्रीमती शुभा टोळे यांनी कॅलिफोर्निया प्रांतात कलटेक विद्यापीठात पी. एच. डी. केले.
[…]

अभिजीत आनंद गोसावी

अभिजीत गोसावी हे कंपनी सेक्रेटरीचा व्यवसाय करतात. कंपनी कायदा व फेमा या क्षेत्रात सल्ल्याचे काम करतात.
[…]

अभय श्रीकृष्ण अभ्यंकर

अभय अभ्यंकर हे चार्टर्ड अकाउंटंटचा स्वतंत्र व्यवसाय करतात. ऑडिट, टॅक्सेशन व बॅंकिंग या क्षेत्रात सल्ल्याचे काम करतात. […]

अनिल गुंडेराव अनिखिंडी

श्री. अनिल अनिखिंडी हे कोल्हापूर येथे कॉस्ट अकाउंटंटचा स्वतंत्र व्यवसाय करतात. टॅक्सेशन व प्रकल्पविषयक सेवा या क्षेत्रात सल्ल्याचे काम करतात. […]

हर्षद आनंद असनारे

श्री. हर्षध असनारे हे कोल्हापूर येथे चार्टर्ड अकाउंटंटचा स्वतंत्र व्यवसाय करतात. ऑडिट, टॅक्सेशन व प्रकल्पसेवा या क्षेत्रात सल्ल्याचे काम करतात.
[…]

संत आडकोजी महाराज

महाराष्ट्रात तुकडोजी महाराज जेवढे सर्वपरिचित होते तसेच त्यांचे गुरु आडकोजी महाराज. […]

1 71 72 73 74 75 80