अनिल गुंडेराव अनिखिंडी

श्री. अनिल अनिखिंडी हे कोल्हापूर येथे कॉस्ट अकाउंटंटचा स्वतंत्र व्यवसाय करतात. टॅक्सेशन व प्रकल्पविषयक सेवा या क्षेत्रात सल्ल्याचे काम करतात.
त्यांनी सांगली येथील चिंतामणराव व्यापार महाविद्यालयातून १९७९ साली बी. कॉम. ची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी कॉस्ट अकाउंटंटचा कोर्स पूर्ण केला. त्याचप्रमाणे त्यांनी जी.डी.सी.ए. हाही कोर्स पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी डॉक्टरेटही मिळवली.

Chintamanrao College, Sangli
Cost Accountant

Added by Kalidas Vanjpe

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*