##
पितळे, द्वारकानाथ माधव (नाथमाधव)
जन्म-एप्रिल ३, १८८२ मृत्यू- जून २१, १९२८ नाथमाधव हे मराठी लेखक होते. केवळ ४६ वर्षाच्या आयुष्यातील मोठा काळ त्यांनी शिवरायांवरील संशोधनात घालवला. ऐतिहासीक साहित्या बरोबरच आपल्या लिखाणातून त्यांनी नेहेमीच बालविवाहातून निर्माण होणार्या समस्या वाचकांपुढे मांडल्या. […]
पठाण, (डॉ.) युसुफखान महम्मदखान (यु. म पठाण)
लेखक व संतसाहित्याचे अभ्यासक. पुणे येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु.
[…]
तांबे, भास्कर रामचंद्र (भा. रा. तांबे)
मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. त्यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते.
[…]
देवल, गोविंद बल्लाळ
जन्मः १३ नोव्हेंबर १८५५ मृत्यूः १४ जून १९१६ गोविंद बल्लाळ देवल हे आद्य मराठी नाटककार होते. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेली नाटके – दुर्गा (१८८६), मृच्छकटिक (१८८७), विक्रमोर्वशीय (१८८९), झुंजारराव (१८९०), शापसंभ्रम (१८९३), संगीत शारदा (१८९९), आणि संशयकल्लोळ (१९१६). पैकी […]
सरदार, गंगाधर बाळकृष्ण (गं बा सरदार)
गंगाधर सरदार हे मराठी साहित्यिक आणि विचारवंत होते.
[…]
