श्री शैलेश पालकर हे पत्रकार असून रायगड आणि सिंधूदुर्ग या जिल्ह्यांमधील विविध विषयांवर लिखाण करत असतात. कोकणातील विकास तसेच सामाजिक संस्था, समाजसेवी उपक्रम इत्यादिवरील त्यांचे लिखाण त्यांच्या ब्लॉग्जवरही उपलब्ध आहे.
त्यांचे वास्तव्य पोलादपूर येथे असते.
संपर्क:
इ-मेल: palkarsv@gmail.com
फेसबुक: http://www.facebook.com/shailesh.v.palkar
ब्लॉगर: http://www.blogger.com/profile/07221048728018063902

अप्रतिम!मी तुमचे कार्य बघून भारावून गेले. तुमच्या कौतुकाला शब्दच अपुरे पडत आहे!मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा!
??????????????