संजीव वेलणकर

कॅटरिंग व्यावसायिक, मराठीसृष्टीचे लेखक 

श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात.

संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात. ते मराठीसृष्टीचे प्रमुख लेखक आहेत.

त्यांनी लिहिलेली २००० पेक्षा जास्त व्यक्तिचित्रे मराठीसृष्टीवर प्रकाशित झालेली आहेत.

श्री वेलणकर हे १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत.

 

संजीव वेलणकर यांचे मराठीसृष्टीवरील सर्व लेख एकत्रितपणे वाचण्यासाठी क्लिक करा

Sanjeev Velankar
Pune

1 Comment on संजीव वेलणकर

Leave a Reply

Your email address will not be published.


*