प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

लोकसाहित्याचे अभ्यासक, पत्रकार व लेखक

Prof Prakash Khandge
Prof Prakash Khandge

प्रा. डॉ. प्रकाश खांडगे हे लोकसाहित्याचे अभ्यासक, पत्रकार व लेखक आहेत.

प्रा. खांडगे ह्यांनी ’जागरण : एक विधिनाट्य इतिहास, वाङ्मय, प्रयोग’ या नावाच्या मुंबई विद्यापीठाला सादर केलेल्या प्रबंधासाठी त्यांना पीएच.डी. मिळाली. या प्रबंधाला सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा प्रा. अ.का. प्रियोळकर पुरस्कार प्राप्त झाला होता.

डॉ. खांडगे म्हणजे, लोककलांचा चालताबोलता इतिहास आहे. त्‍यांना शाहीर शंकरराव धामणीकर, दादू इंदुरीकर, दत्तोबा तांबे अशांसारख्या महान कलावंतांचा सहवास लाभला.  अनेक कवने, कथा, खांडगे खांडक्यांनी संग्रहित केल्या. लोककलांवरील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो.

प्रा. प्रकाश खांडगे हे मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीचे समन्वयक आहेत.

प्रकाश खांडगे यांची पुस्तके

  • खंडोबाचे जागरण (हा ग्रंथ प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांच्या पीएच.डी.च्या प्रबंधावर आधारित आहे. )
  • नोहे एकल्याचा खेळ (आत्मकथन; शब्दांकन नेहा किशोर सावंत यांचे)
  • भंडार – बुका

Dr. Prakash Khandge is an Indian academic, researcher and writer. He is based in Thane, Maharashtra.

His specialisation is folk dances of Maharashtra.

He is the founder and head of Lok Kala Academy (Performing folk arts department) of the University of Mumbai.

He was president of the Akhil Bharatiya Marathi Lok Kala Sammelan held at Karad in 2011.

## Prof Prakash Khandge

1 Comment on प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

Leave a Reply

Your email address will not be published.


*