मुकुंद श्रीनिवास कानडे

नाट्यसमीक्षक, टीकाकार, भाषाअभ्यासक आणि इतिहासाचे जाणकार

नाट्यसमीक्षक, टीकाकार, भाषाअभ्यासक आणि इतिहासाचे जाणकार मुकुंद श्रीनिवास कानडे यांचा जन्म ३ डिसेंबर १९३१  रोजी झाला.

त्यांनी “दासबोधाचा भाषासास्त्रीय अभ्यास” ह्या विषयावर पीएच.डी. मिळवली.

त्यांचे नाट्यविषयक ग्रंथ याप्रमाणे – “प्रयोगक्षम मराठी नाटके” यातून १०० वर्षांच्या काळातील नाटकांची वर्णनात्मक सूची. “कालचे नाटककार” जे समीक्षात्मक आणि “मराठी रंगभूमीचा उष:काल” हे त्यांचे प्रमुख लेखन.

 

## Mukund Shrinivas Kanade

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*