डॉ. गोपाळ शिवराम लागवणकर

निष्णात सर्जन व वैद्यकीय ग्रंथांचे लेखक

डॉ. गोपाल शिवराम लागवणकर  हे  निष्णात शल्यचिकित्सक (सर्जन) व वैद्यकीय ग्रंथांचे लेखक होते.

मराठीत “शस्त्रवैद्यक” आणि ”न्यायवैद्यक” ही पुस्तके त्यांनी लिहिली, तसेच “दंभहारक” या टोपण नावाने अनेक लेख लिहिले.

२४ ऑक्टोबर १८९० रोजी त्यांचे  निधन झाले.

mss

# Lagvankar, Dr. Gopal Shivram

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*