भास्कर काशीनाथ चांदूरकर

कवी, कादंबरीकार

भास्कर काशीनाथ चांदूरकर हे “काव्यशेखर” या टोपण नावाने कविता लिहित असत.

भास्कर काशीनाथ चांदूरकर यांचा जन्म ४ डिसेंबर १८९८ रोजी झाला.

पुष्पराग हा त्यांचा संग्रह. याशिवाय प्रेमपुनर्जीवन ही विधवांच्या दु:स्थितीचे वर्णन करणारी कादंबरी त्यांनी लिहिली होती.

 

# Bhaskar Kashinath Chandurkar alias Kavyashekhar

1 Comment on भास्कर काशीनाथ चांदूरकर

  1. Hi,
    Kavyashekhar Bhaskar kashinath Chandurkar Yanche vachan Ani Kavita online vachayla miltil ka ? Please let me know how I can access those books and articles.

Leave a Reply

Your email address will not be published.


*