अंबादास शंकर अग्निहोत्री

कथाकार व आकाशवाणीचे श्रुतिकाकार

कथाकार व आकाशवाणीचे श्रुतिकाकार अंबादास शंकर अग्निहोत्री यांनी “माणूस” या टोपण नावाने वृत्तपत्रीय लेखन केले.

मुक्ता आणि इतर कथा, घुंगरू हे त्यांचे कथासंग्रह.

१६ नोव्हेंबर १९७६ रोजी त्यांचे निधन झाले.

 

 

Ambadas Shankar Agnihotri

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*