ओम भवती भिक्षां देही

पंचा लावलेला आणि उपरणं पांघरलेला तो संन्यासी पंचवटीच्या अंगणात् आला आणि त्याने जोरदार आरोळी ठोकली “औम् भवती भिक्षां देही”! […]

मनातला ‘कल्लोळ’ कागदावर ऊमटला.

सहावी सातवीच्या वर्गात असताना वर्गात हा विलक्षण् प्रसंग घडला आणि गदिमांकडून पहिली कविता लिहिली गेली. पण ती कविता सुद्धा त्यांची सामाजिक जाणीव दाखवणारी होती. […]

गमतीशीर सवाल जबाब!

“छेःछेः! मुख्यमंत्री काय असल्या लोकांना बंगल्यावर् बोलावतात काय?” ‘संथ वाहते कृष्णामाई’ या चित्रपटाच्या सचिवालयातील ‘प्रीव्ह्यू’ च्या वेळी झडलेला हा गमतीशीर सवाल जबाब! मुख्यमंत्र्यांचा सवाल जेव्हढा खणखणीत, तेव्हढाच त्याला गदिमांनी दिलेला जबाबही सणसणीत! सोबतची लिंक मात्र […]

उपाधेकाकांची खोली!!

प्रभात रोडवरचं एकनाथ् धाम असो नाहीतर पंचवटी! त्या घरातली एक खोली नेहेमीच राखीव असायची! उपाधेकाकांची खोली!! […]

‘सोवळे’ सेन्सॉरवाले!

आत्ताचे सेन्सॉरवाले आणि गदिमांच्या काळातले ‘सोवळे’ सेन्सॉरवाले! गदिमांनी लिहिलेल्या एका ‘तरल शृंगारिक’ लावणीवर् सेन्सॉरने ऑब्जेक्शन घेतले आणि ती पार ‘सपक’ करून टाकली!! काय करावे या कर्माला? हा ‘धमाल’ किस्सा समजून घेण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा.

“दॅट ब्लेस्ड टेबल”

पंचवटीतल्या ‘त्या प्रशस्त’ डायनिंग् टेबलाला विख्यात साहित्यिक पु. भा .भावे म्हणायचे, “दॅट ब्लेस्ड टेबल”! पण त्या टेबलाचा सुद्धा एक गमतीशीर किस्सा होता. […]

1 6 7 8 9 10