मनातला ‘कल्लोळ’ कागदावर ऊमटला.

आणि एके क्षणी त्यांच्या मनातला ‘कल्लोळ’ कागदावर ऊमटला. ते दर्शन स्वतः कवीलाही स्तिमित करणारेच होते.

सहावी सातवीच्या वर्गात असताना वर्गात हा विलक्षण् प्रसंग घडला आणि गदिमांकडून पहिली कविता लिहिली गेली. पण ती कविता सुद्धा त्यांची सामाजिक जाणीव दाखवणारी होती.

सोबतच्या लिंकवर क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*