“दॅट ब्लेस्ड टेबल”

पंचवटीतल्या ‘त्या प्रशस्त’ डायनिंग् टेबलाला विख्यात साहित्यिक पु. भा .भावे म्हणायचे, “दॅट ब्लेस्ड टेबल”! पण त्या टेबलाचा सुद्धा एक गमतीशीर किस्सा होता. […]

आईच्या गीतगंगेतील भरली कळशी

गदिमांचे आपल्या आईवर विलक्षण प्रेम होते. आपल्या साहित्याला ते ‘आईच्या गीतगंगेतील भरली कळशी’ म्हणत. पण ‘त्याचा गाडी न घेण्याशी’ काय संबंध होता? […]

ओहोहो! पँथर ‘लुंगी’ लावतो!!

पंचवटीत अण्णाना (गदिमांना) भेटायला यायचं तर् तीन ‘फाटकं’ ओलांडावी लागतात. पहिलं रेल्वेच्ं फाटक!, दुसरं बंगल्याच्ं फाटक!! आणि तिसरं, हा बाबा फाटक!!! इति – साक्षात पुलं!! […]

चमत्कार बाबूजींच्या अलौकिक प्रतिभेचा !

ज्या गीताला ऐकताना पूज्य विनोबाजीं सारख्या कर्मयोग्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले …स्वातंत्र्यवीर सावरकारांना कुणाचं कौतुक करावं हा प्रश्न पड्ला त्या गीत रामायणातल्या सर्वात लोकप्रिय गीताची चाल बाबूजींनी कशी बांधली ? […]

1 7 8 9 10