प्रभाकर जोगांचं व्हायोलिन् “बोलकं” कधी झालं? आणि अण्णा जोशी “कवी” का झाले ?

बाबूजींचे दोन निष्ठावंत साथीदार ! एकाचं व्हायोलिन चक्क बोलायला लागलं तर दुसर्‍याची प्रतिभा तालाऐवजी शब्दात बोलू लागली . हा चमत्कार कसा घडला?

ऐकूया `गदिमां’चे चिरंजीव आनंद माडगूळकर यांच्याकडून ….

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*