अर्चना वाघमारे (Archana Waghamare)

पत्रास कारण की, ९ ऑक्टोबर रोजी टपाल दिवस आहे. त्यानिमीत्ताने आपल्याला ज्याच्याशी बोलावेसे वाटत आहे ते पत्ररूपाने लिहून व्यक्त होण्याचे आहे. खूप विचार करावा लागला नाही गं की, कोणाला पत्र लिहू याचा. कारण पत्र म्हटलं की पहिल्यांदा माझ्या डोळ्यासमोर स्पष्टपणे उभा राहिला तो तुझा चेहरा गं. […]

सरोज भट्टू (Saroj Bhattu)

जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने माझ्या काही आठवणी लिहायला मिळत आहेत, ही एक छानशी संधीच मिळाली मला! माझा आणि पोस्टाचा जन्माचाच नाही तर जन्माआधीपासूनच संबंध. कसा‌ म्हणजे काय, माझे वडील १९२७पासून पोस्टात नोकरी करत होते आणि तेंव्हा त्यांचे लग्नच झालेले नव्हते, म्हणून म्हटलं मी असं. […]

माधुरी लेनगुरे (Madhuri Lengure)

तिर्थरुप बाबास, बाबा, आज तुम्ही हयात नाही, तेवीस वर्षाचा काळ लोटला तरी आजही तुम्ही नसण्याचा खालीपणा जाणवतो. पण आठवणींची साठवण खोल-खोल मनात दडून बसलेली आहे. […]

सुनील गोबुरे (Sunil Gobure)

प्रिय पोस्टमन काका, सकल दुनियेची पत्रे तुम्ही पोचवता.. हजारो लोक पत्र लिहीतात.. हजारो लोकांपर्यंत ती तुमच्याव्दारे पोहोचतात.. कुणी त्या पत्राने आनंदीत होतात. कधी हीच पत्र मने विदीर्ण करुन जातात. पण हे सर्व निर्वीकारपणे तुम्ही वाटत राहता.. एखाद्या व्रतस्थ संंन्याशासारखे.. ‘नाही पुण्याची मोजणी.. […]

जयश्री पोळ (Jayshree Pol)

आजी व मी म्हशीच्या मागं जाऊन शेण गोळा करुन शेणात पाणी टाकुन हिरव्यागार शेणाने तुला लिंपायचो….शेण कमी असलं की आजी फक्त सडाच मार म्हणायची . मग मी सुंदर रांगोळी काढायचे त्यावर हळदी कुंकु टाकलं की तुझं रुपडं किती सुशो़भीत व्हायचं. मामी आजी तुझ्याच मध्यभागी असलेल्या तुळशीला व महादेवाला मनोभावे पुजा करायच्या. […]

महाचर्चा – टपाल दिवस

९ ऑक्टोबर हा `जागतिक टपाल दिवस’ म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने एक उपक्रम होता पोस्टाच्या आठवणी जागवण्याचा. यातील निवडक लेख… […]

प्रिती ब्रिजेश नाईक (Priti Naik)

लहानपणी खेळ असायचा .. आईचं पत्र हरवलं.. ते मला सापडलं.. खुप गंमत वाटायची… घरी येणार पोस्ट कार्ड … आकाशी रंगाचे आंतरदेशीय पत्र … वाचायला मजा यायची… आई साठी कधी मामाचं.. तर बाबांंसाठी आत्या , काका यांची पत्रंं हमखास यायची… सुख दुःख वाटुन घेण्याचं एक साधन म्हणजे पत्र होतं […]

कल्याणी पाठक / वृषाली काटे (Kalyani Pathak Vrushali Kate)

पत्रं ही खरं तर माझ्या बालपणीची आठवण ! त्यामुळे टपाल दिवस म्हणताच माझ्या डोळ्यांसमोरून अनेक पत्रं झळकून गेलीत ..पण पहिलं पत्र आठवलं ते आबांचं ! आबा म्हणजे आईचे वडील. […]

माधवी माहुलकर (Madhavi Mahulkar)

प्रिय माणुसकी, पत्र लिहण्यास कारण की इतक्या वर्षात तुझा काहीच मागमुस नाही, आताशा आम्हाला तुझी खुप आठवण येते आहे. तुझी खुप गरज भासते आहे पण तु आम्हाला विसरलेली दिसते आहे, […]

1 2 3 4 9