संयुक्त राष्ट्रांच्या विकासात्मक संस्थेपैकी एक संस्था असलेल्या युनिसेफ या संस्थेची स्थापना ११ डिसेंबर १९४६ ला झाली.
दुसर्या महायुध्दाच्या काळात महिला आणि लहान मुलांना अन्नपुरवठा करण्याच्या समस्येतून या संस्थेची गरज जाणवली.
न्यूयॉर्कमध्ये मुख्यालय असलेल्या या संस्थेच्या माध्यमातून जगभरातील माता आणि लहान मुलांच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले जातात.
युनिसेफ लहान मुलांच्या हक्कांबाबत जागृतीचे काम करते.
युनिसेफ मध्ये स्वयंसेवक म्हणून काम करण्यासाठी काय करावे लागेल