म्हसकर, (डॉ.) सुभाष रामकृष्ण

ज्येष्ठ डॉक्टर सुभाष रामकृष्ण म्हसकर यांनी ‘इतिहास वैद्यकशास्त्राचा’ हा ज्ञानाचा ठेवा पुस्तकरूपाने वाचकांना उपलब्ध करून दिला. म्हसकर यांच्या घराण्यात गेली शंभर वर्षे डॉक्टरी व्यवसाय परंपरेने चालत आलेला आहे. एका शतकात आत्तापर्यंतच्या पाच पिढ्यांमध्ये एका घराण्यात ५४ यशस्वी डॉक्टर्स निपजले ही एक विक्रमी घटना म्हणता येईल. […]

मोकाशी, सुधा

– वयाच्या आठराव्या वर्षापासून काव्यलेखनास प्रारंभ. – टेलीकम्युनिकेशन मधील नोकरीतून १९८८ मध्ये स्वेच्छानिवृत्ती. – तीन काव्यसंग्रह प्रसिद्ध १) अबोली – महाराष्ट्र राज्य अनुदान प्राप्त २) लाख आठवांचे दिवे – विश्व मानव एकता २००० पुरस्कार प्राप्त […]

शिंदे, एकनाथ

शिवसेनेची मुळे ही ठाण्यामधील प्रत्येक जागेत रूजविण्यात एकनाथ शिंदे यांचा सिंहाचा सहभाग आहे. सुरूवातीस साधे शिवसैनिक, व मग आमदार, संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आणि आता महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री अशा एका मागोमाग एक शिडया चढलेल्या एकनाथ शिंदेनी नेहमीच त्यांच्या मतदात्यांच्या आकांक्षाचा व रास्त अपेक्षांचा प्रामाणिक पाठपुरावा केला आहे. […]

मशे, जिव्या सोमा

लाखो घरांतील ड्रॉईंग रुमच्या भिंती ज्या वारली चित्रसंस्कृतीने सजल्या त्या चित्रकलेचे जनक जिव्या सोमा मशे. ठाणे जिल्ह्याच्या आदिवासी पाड्यांवरील ही कला सातासमुदापार पोहचविण्यात मशे यांचा सिंहाचा वाटा आहे
[…]

फडके, अरुण

अरूण फडके हे ठाण्यामधील नावाजलेले शब्दकोशकार व व्याकरणतज्ज्ञ आहेत. […]

जोशी, गायत्री अरविंद

सौ. गायत्री अरविंद जोशी, पुर्वाश्रमीच्या जयश्री रानडे, यांचा जन्म एका संगीतप्रेमी कुटुंबामध्ये झाला. संगीताची आवड ही त्यांच्या मातुल घराण्याची उपजत देणगी आहे. त्यांचे मामा सुरमणी श्री. ए. के. अभ्यंकर यांच नाव सुपरिचित आहे. […]

जोशी, अरविंद श्रीधर

सनदी लेखापालाच्या व्यवसायामध्ये बॅंका, कंपन्या, इ.चे लेखापरिक्षण, मॅनेजमेंट कन्सल्टन्सी इ.मध्ये प्रावीण्य असणारे श्री अरविंद जोशी हे समाजकार्यातही अग्रेसर आहेत. […]

राजे, कमलाकांत सिताराम

कै. कमलाकांत राजे यांनी श्री गणेश या एकाच विषयावर दोनशेहून अधिक चित्रे काढली. त्यांचे गणेशाभोवती नाचणारे ऊंदिर किंवा बिळात गणेश उत्सव मनवणारे ऊंदिर हे बघून वॉल्टडिस्ने चा मिकी माऊस एकच प्रकारचा व कंटाळवाणा वाटतो !
[…]

ठाणेकर, विद्याधर गजाननराव

विद्याधर ठाणेकर हे साहित्य, कला, शिक्षण, क्रीडा, नाट्य, चित्रपट या क्षेत्रातील ठाण्यातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहे. […]

1 5 6 7 8