वामन दाजी ओक

वामन दाजी ओक म्हणजे मोरोपंत, मुक्तेश्वर, वामनपंडित, अमृतराव अशा पंतकवींचे महत्व आधुनिक मराठी कवितेच्या उदयकाळात स्पष्ट करणारे अभ्यासक. १७ जून १८८५ रोजी वामन दाजी ओक यांचे निधन झाले.       ## Vaman Daji Oak

रामचंद्र विनायक ओतुरकर

रामचंद्र विनायक ओतुरकर हे “हिंदुस्थानचा सांपत्तिक इतिहास’ तसेच अन्य महाविद्यालयीन पुस्तकांचे कर्ते होते. २४ ऑक्टोबर १८९८ रोजी रामचंद्र विनायक ओतुरकर यांचा जन्म झाला.     ## Ramchandra Vinayak Oturkar

प्रभा श्यामराव कंटक

ललित व वैचारिक लेखन करणार्‍या गांधीवादी लेखिका प्रभा श्यामराव कंटक यांचा जन्म १ जुलै १९०६ रोजी झाला. “काम आणि कामिनी”, “अग्नियान” या कादंबर्‍या, “प्रांतजीवन” हा नाटिकांचा संग्रह, हिंदी स्त्रियांचे जीवन, “महाभारत-एक मुक्त चिंतन या पुस्तकांसह […]

अनंत कदम

कवी, कादंबरीकार, नाटककार अनंत कदम यांचा जन्म १५ जुलै १९३५ रोजी झाला. “बासरी” हा काव्यसंग्रह,  तसेच  “किडे, पाखरू, दिवसातल्या अंधारात, कॅन्सर मिळून १४ कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या. या कादंबर्‍यांतून त्यांनी वास्तवतेचे भीषण चित्रण केले.  “धम्मपद” हा त्यांनी पालीतून […]

नरहर गणेश कमतनुरकर

नरहर गणेश कमतनुरकर हे नाटककार व कथालेखक होते. रेसच्या नादाच्या दुष्परिमाणांवरील “श्री” या नाटकासह चार नाटके, तीन कथासंग्रह व “मराठ्यांची मुलगी” ही ऐतिहासिक कादंबरी त्यांनी लिहिली. १३ डिसेंबर १९६९ रोजी त्यांचे निधन झाले.   ## Narhar […]

अनंत जनार्दन करंदीकर

पत्रकार, केसरीचे संपादक, लेखक अनंत जनार्दन करंदीकर यांचा जन्म ३० डिसेंबर १९०१ रोजी झाला. वैदिक आर्याचे ज्योतिर्विज्ञान आणि वैदिक देवतांचे पुनदर्शन, गांधी-मुस्लीम कौन्स्पिरन्सी, दुसरे महायुध्द पूर्वार्ध हे ग्रंथ तसेच क्रांतिवादी टिळक या नावाने टिळकांचे चरित्र लिहिले.   […]

वामनदादा कर्डक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १९४० साली भेटून पुढे त्यांच्या काही सभांमध्ये गाण्याची संधी वामनदादांना मिळाली होती. […]

डॉ. चिंतामण श्रीधर कर्वे

विज्ञानलेखक डॉ. चिंतामण श्रीधर कर्वे यांचा जन्म २५ डिसेंबर १९१४  रोजी झाला. निळे आकाश, अणुशक्ती शाप की वरदान, चला चंद्राकडे, अणूतून अनंताकडे, अग्निबाण ही त्यांनी ५० वर्षांपूर्वी लिहिलेली पुस्तके प्रसिद्ध आहेत.   ## Dr. Chintaman Shridhar […]

भास्कर धोंडो कर्वे

शिक्षण व बाल मानसशास्त्र या विषयांवर मराठीत लिहिणारे भास्कर धोंडो कर्वे यांचा जन्म ७ नोव्हेंबर १९०३ रोजी झाला. बालपणाचे रहस्य, बाल अवलोक, भाषा व्यवसाय, अध्यापन व मानसशास्त्र, शिक्षणविषयक नवे विचार ही त्यांची पुस्तके होत. महर्षी […]

सखा कलाल

कथाकार सखा कलाल यांचा जन्म १० डिसेंबर १९३८ रोजी झाला. त्यांचे ढग, सांज, पार्टी आदी कथासंग्रह प्रसिद्ध.   ## Sakha Kalal

1 3 4 5 6 7