करकरे, हेमंत

हेमंत करकरे हे मुंबईचे दहशतवाद विरोधी पथक मुख्याधिकारी होते.
[…]

रामकृष्ण गोपाळ भांडारकर

प्राच्यविद्या संशोधनात त्यांना रस होता. १८७४ साली लंडन येथे आणि १८८६ साली व्हिएन्ना येथील प्राच्य विद्या परिषदात त्यांनी निबंध वाचले होते. ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. […]

विश्राम चिंतामण बेडेकर

जन्म- ऑगस्ट १३ १९०६ मृत्यू- १९९८ विश्राम बेडेकर हे मराठीतले लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक होते. एक झाड आणि दोन पक्षी याला १९८५ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्यांनी १९८८ साली मुंबई येथे झालेल्या अ.भा.मराठी […]

पितळे, द्वारकानाथ माधव (नाथमाधव)

जन्म-एप्रिल ३, १८८२ मृत्यू- जून २१, १९२८ नाथमाधव हे मराठी लेखक होते. केवळ ४६ वर्षाच्या आयुष्यातील मोठा काळ त्यांनी शिवरायांवरील संशोधनात घालवला. ऐतिहासीक साहित्या बरोबरच आपल्या लिखाणातून त्यांनी नेहेमीच बालविवाहातून निर्माण होणार्‍या समस्या वाचकांपुढे मांडल्या. […]

मोहन आपटे

मोहन आपटे हे खगोल अभ्यासक व मराठीतले विज्ञान कथा लेखक आहेत. खगोलशास्त्र या विषयावर त्यांची अनेक भाषणे होत असतात. […]

1 62 63 64 65 66 79