सॉलोमन शालोम आपटेकर

बेने इस्रयली नाटककार, कीर्तनसंहिता लेखक

बेने इस्रयली नाटककार, कीर्तनसंहिता लेखक सॉलोमन शालोम आपटेकर यांचा जन्म ३ ऑगस्ट १९६३ रोजी झाला.

“एस्तेर राज्ञीचरित्र”, “दानिएकलचे मानसिक धैर्य” या दोन कीर्तनांची रचना आर्या, दिंडी, साकी, अभंग, पदे या वृत्तांनी युक्त आहे.

संगीत दानिएल व संगीत योसेफ ही नाटके त्यांनी लिहिली.

Soloman Shalom Aptekar

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*