प्रा. नितीन आरेकर

मराठीचे प्राध्यापक, स्तंभलेखन, मालिकांसाठीही संशोधन

नीतिन आरेकर हे मराठीचे प्राध्यापक असून ते उल्हासनगर येथील चांदीबाई कॉलेजमध्ये मराठीचे विभागप्रमुख आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या अनेक शैक्षणिक कार्यक्रमात आणि उपक्रमात त्यांचा सहभाग असतो.  अनेक सामाजिक उपक्रमांतही त्यांचा सहभाग असतो.

त्यांनी मराठी दूरदर्शन मालिकांसाठीही संशोधन आणि लेखन केले आहे.

त्यांचे वास्तव्य कर्जत येथे असून अनेक वृत्तपत्रांमध्ये नियमितपणे स्तंभलेखन चालू असते.

2 Comments on प्रा. नितीन आरेकर

  1. नमस्कार श्री नितिन आरेकर साहेब,
    मी ७० वर्षाचा एक छोटा भक्त रफी ईई साहेबानचा,
    आपल्या लोकसत्तालेख, “खुदा का बंदा”
    खूब आवडला

    आपल्याशी बोलूं इच्छित

    म्यूजिकली फीको मूर्ति
    9620132517

  2. सर, तुमचा तबलातेजस्वी पंडित झाकिरजी हुसेन यांचे बद्दलचा लेख वाचला. अतिशय आवडला. व्यक्तीगत संबंध तटस्थेने आणि पुन्हा प्रेमभावाने लिहिणे कठीण असते. तुमची लेखणी सिद्धहस्त असल्याने ते घडते आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*