कविश्वर, श्रीदत्तात्रेय धुंडिराज

राष्ट्रीय संस्कृत पंडित असणार्‍या कविश्वर श्रीदत्तात्रेय धुंडिराज कविश्वर यांनी निंबाकाचार्यांच्या ब्रह्मसूत्रावरील टीकेचे वेदान्त पारिजात सौरभ चे संशोधनाचे काम पाहिले होते.

माधवाचार्यांच्या सर्वच दर्शनसंग्रहवर विस्तृत टीका लिहिली. कामकोटी पीठाने सुवर्णपदक मिळवुन देत द्वारकेच्या श्री. शंकराचार्य ह्यांनी महामहोपाध्याय ही पदवी देऊन तर भारत सरकारकडून राष्ट्रीय संस्कृत पंडित हे सन्मानपत्र देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित सन्मान केला होता .

दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

अधिक माहितीसाठी पहा ..

http://www.dattashram-jalna.org/marathi/Saints.aspx

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*