डॉ. भगवान गणेश कुंटे

ऐतिहासिक ग्रंथांचे अनुवादक

ऐतिहासिक ग्रंथांचे अनुवादक आणि महाराष्ट्र सरकारच्या “स्वातंत्रसैनिक चरित्रकोशा” च्या दुसर्‍या खंडाचे संपादक डॉ. भगवान गणेश कुंटे यांचा जन्म ४ जून १९२० रोजी झाला.

“औरंगजेबाच्या कुळकथा” व “औरंगजेबाचा इतिहास” (दोन्ही यदुनाथ सरकारांच्या पुस्तकांवरुन), “पानिपताची मोहिम अथवा काशिराजाचा वृतान्त” (काशिराज पंडिताच्या मूळ फारसी बखरीचा फारसीवरुनच अनुवाद), “अहमदनगरची निजामशाही” व “बहामनी राज्याचा इतिहास” (दोन्ही बुर्‍हाने मशीरकृत मूळ फारसी) हे अनुवाद त्यांनी केले.

 

 

Dr Bhagwan Ganesh Kunte

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*