फाळके, अभिजीत

Phalke, Abhijit

तुकडोजी महाराजांचा वारसा घरात असल्याने त्या संस्काराने मार्ग दाखविला आणि ‘आपुलकी’ चा जन्म झाला. कम्पयुटर क्षेत्रात करिअर असतानाही वर्धा जिल्ह्यातील अभिजीत फाळके यांनी शेतकर्‍यांना स्वावलंबी बनविण्याचा निर्धार केला. केवळ आर्थिक मदत नव्हे, तर त्यांना अवजारे पुरविणारी ‘अॅग्रो टुल बॅंक’ सारखी कल्पना राबविली. हे काम सचिन तेंडुलकरलाही थक्क करुन गेलं…

अभिजीत फाळके यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला ‘आपुलकी’ चे उड्डाण हा लेख पुढील पानावर वाचा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*