स्वाक्षरी घेणं हा त्यांचा छंद आहे..सह्याजीराव

‘सह्याजीराव’ या टोपण नावाने प्रसिद्ध असलेले आणि तब्बल ६ वेळा Limca Book of Records मध्ये नोंद झालेले विक्रमवीर सतिश चाफेकर यांच्याशी फक्त स्वाक्षरी संग्रहच नाही तर त्यांच्या एकूणच विविधांगी संग्रहांबद्दल जाणून घेऊया आपल्या या भागात… […]

3i Atlas धूमकेतू की Alien ?

धूमकेतू 3i 2025 N1/Atlas बद्दलचा मराठीतला पहिलाच पॉडकास्ट! आकाशगंगा , सूर्यमाला आणि त्यामध्ये घडणाऱ्या घटना याबद्दल आपल्याला नेहमीच उत्सुकता असते. […]

किनवटचा क्रिमिनल ते किशोर चे संपादक

हुशारीला योग्य दिशा मिळाली तर ते ज्ञान होतं आणि असं ज्ञान समाजोपयोगी असतं. मात्र प्रचंड बुद्धिमत्ता असताना केवळ पैशाच्या अभावी माणूस भरकटतो आणि एका वेगळ्या दिशेने प्रवास करायला लागतो. […]

आणि म्हणून मी अश्वत्थामा लिहायला घेतला !

अश्वत्थामा कोण होता आणि तो अजूनही कसा आहे, तो कुठे असतो, तो भेटतो म्हणे अनेकांना, तेल तुप मागत फिरतो आपल्या जखमेसाठी, त्याचा तो नीलमणी कसा होता, अशा अगदी अतिसाधारण प्रश्नांपासून ते त्याला श्रीकृष्णाने दिलेला हा शाप म्हणजे कलियुगातलं वरदान तर नाही ना ? कृष्णाचं यामागे नेमकं प्रयोजन काय, त्याचं अस्तित्व अजूनही माणसाला काही शिकवण्यासाठी रचलेला हेतुपरस्पर खेळ तर नाही ना ? […]

आयुर्वेद, काल आज आणि उद्या

आयुर्वेद. शतकानुशतकांपासून वापरली जाणारी भारतीय उपचार पद्धती. आयुर्वेदाबद्दल अनेक गैरसमजुती समाजात पसरलेल्या आहेत. पाश्चिमात्य उपचार विरुद्ध आयुर्वेद असा वाद तर अनेकदा बघायला मिळतो. […]

1 2 3