Nov 6, 2025
Limca Book of Records मध्ये ६ वेळा नोंद झालेले सतिश चाफेकर
‘सह्याजीराव’ या टोपण नावाने प्रसिद्ध असलेले आणि तब्बल ६ वेळा Limca Book of Records मध्ये नोंद झालेले विक्रमवीर सतिश चाफेकर यांच्याशी फक्त स्वाक्षरी संग्रहच नाही तर त्यांच्या एकूणच विविधांगी संग्रहांबद्दल जाणून घेऊया आपल्या या भागात…
नक्की पाहा आणि आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा!
0:00 – Highlights
1:51 – Marathi Srushti Talks Logo
1:54 – Disclaimer
1:58 – परिचय (Introduction)
3:22 – ‘सह्याजीराव’ नावाची गोष्ट
4:19 – छंद जोपासायला नेमकं काय लागतं?
6:15 – छंद सारखे असले तरी वेगळेपण कसं टिकवून ठेवायचं?
11:17 – बाळासाहेब ठाकरे यांची सही बाटलीवर का घेतली?
13:36 – सुरुवातीला एवढ्या सगळ्या लोकांच्या सह्या कशा घेतल्या? (Neil Armstrong चीही सही माझ्याकडे आहे!)
15:57 – कोणाची सही घ्यायला सर्वात जास्त वेळ लागला?
17:05 – सही घेण्याआधी त्या व्यक्तीचा स्वभाव जाणून घेणं गरजेचं आहे का?
24:50 – दुर्गाबाई भागवत यांची कहाणी
26:24 – स्वाक्षरी कोणाची घ्यायची यासाठी काही निकष ठेवले आहेत का?
28:26 – God of Cricket ची सही म्हणजेच “स्वाक्षरींची सेंच्युरी”
28:45 – 6 Limca Book of Records
30:30 – घेतलेल्या सह्या तुम्ही कशा जपून ठेवता? त्यासाठी कोणत्या precautions घेता?
32:43 – “मी सही घेण्यासाठी कधीही मागे लागलो नाही!”
37:12 – एखाद्या व्यक्तीकडून एकाहून अधिक वेळा सही मिळाली तर पहिल्या आणि शेवटच्या सहीत फरक जाणवतो का?
38:06 – माणसाच्या स्वभावानुसार सही बदलते का?
42:00 – इतक्या लोकांच्या सह्या घेतल्यावर स्वतःच्या सहीत बदल जाणवला का?
45:43 – Sunil Gavaskar यांची साइनिंग स्टाईल
47:28 – सध्या जे लोक छंद जोपासत आहेत त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन द्याल?
1:01:30 – आपली दृष्टी संभाळून ठेवण्यासाठी काय करायला हवं?
1:03:39 – Jeffrey Archer यांना अगदी जवळून पाहिलं आहे!
1:03:58 – Jackie Chan चा अनुभव
1:09:23 – End
🎬 Credits: 👤 Guest: Satish ‘Sahyajirao’ Chaphekar 🎙️ Host: Dhanashree Pradhan Damle 🏢 Production: The Collective Mediaworks 📲 For enquiries and for connecting with ss: 📧 marathisrushtitalks@gmail.com 📞 +91 98909 95327 📸
/ marathisrushtitalks 🔗 https://www.marathisrushti.com Follow MarathisrushtiTalks on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbC3…

Leave a Reply