3i Atlas धूमकेतू की Alien ?


Oct 30, 2025


धूमकेतू 3i 2025 N1/Atlas बद्दलचा मराठीतला पहिलाच पॉडकास्ट!

आकाशगंगा , सूर्यमाला आणि त्यामध्ये घडणाऱ्या घटना याबद्दल आपल्याला नेहमीच उत्सुकता असते. सध्या चर्चेत असलेल्या 3i 2025 N1/Atlas या धूमकेतूबद्दल तथ्यपूर्ण माहिती देत या पॉडकास्ट मध्ये धूमकेतू संबंधी विश्लेषण केलं आहे – आयुका या प्रतिष्ठित संस्थेतील खगोलशास्त्र आणि खगोलविज्ञानाचे अध्यापक श्री. प्रसाद आडेकर यांनी. 3i 2025 N1/Atlas हा धूमकेतू सध्या जगभर चर्चेत आहे.

या धूमकेतूबद्दल वैज्ञानिकदृष्ट्या तथ्यपूर्ण माहिती देत या पॉडकास्ट मध्ये धूमकेतू संबंधी विश्लेषण केलं आहे – आयुका या प्रतिष्ठित संस्थेतील खगोलशास्त्र आणि खगोलविज्ञानाचे अध्यापक श्री. प्रसाद आडेकर यांनी.

नक्की पाहा आणि आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा! IUCAA SciPoP Friday Skywatch Contact: scipop@gmail.com


0:00 – Highlights 1:30 – Logo 1:33 – Disclaimer 1:36 – Intro 4:12 – IUCAA संस्था आणि SPPU बद्दल माहिती 7:38 – धूमकेतूचं वर्णन कसं होतं? तो कसा असतो आणि ‘Comet’ हे नाव कसं पडलं? 13:33 – धूमकेतू येतात-जाता, त्यांचा प्रवास कसा असतो? एकदा गेलेला धूमकेतू पुन्हा येऊ शकतो का? 17:36 – धूमकेतूंना नावं कशी दिली जातात? 21:58 – 3I Atlas मधील “I” कशाचं प्रतिनिधित्व करतं? 24:46 – 3I Atlas परत येणार नाही 25:54 – सूर्यापेक्षा जुना 3I Atlas धूमकेतू आहे 26:53 – Alien Technology शी 3I Atlas जोडला जातो असं का म्हटलं जातं? 29:47 – 3I आणि आधीचे 2 Interstellar धूमकेतू यांचे मार्ग सारखे होते का? 31:08 – सर्व existing धूमकेतूंमध्ये काही similarities आहेत का? 33:04 – 19 December ला धूमकेतू पृथ्वीच्या जवळ येणार आहे, तर पृथ्वीला काही धोका किंवा परिणाम जाणवतील का? 34:17 – 3I Atlas चा अभ्यास करण्यासाठी 25 November ते 19 December ही timeline का निवडली? 35:43 – “Black Swan Event” म्हणजे काय? 39:00 – आपण सामान्य वेळी धूमकेतू पाहू शकतो का? 40:00 – उल्का वर्षाव आणि धूमकेतू यात फरक काय? 41:35 – एखादा Comet येऊन गेल्यानंतर उल्का वर्षाव होण्यासाठी किती अंतर असतं? 42:47 – 17-18 November ला उल्का वर्षाव दिसणार आहे — अशा comet संबंधित updates सामान्य लोकांपर्यंत कसे पोहोचतात? 44:36 – NASA ने defence system activate केलंय — हा धोका लक्षात घेऊन केलं की अभ्यासासाठी? 47:13 – आकाश निरीक्षणासाठी (Sky Observation) उपक्रमांची माहिती 50:20 – End


🎬 Credits:
👤 Guest: Prasad Adekar, Scientific Staff (Astronomy and Astrophysics outreach), IUCAA Pune
🎙️ Host: Dhanashree Pradhan Damle
🏢 Production: The Collective Mediaworks

📲 For enquiries and for connecting with ss:
📧 marathisrushtitalks@gmail.com
📞 +91 98909 95327
📸 / marathisrushtitalks
🔗 https://www.marathisrushti.com

Follow MarathisrushtiTalks on WhatsApp: ‪https://whatsapp.com/channel/0029VbC3…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*