किनवटचा क्रिमिनल ते किशोर चे संपादक


Oct 23, 2025

हुशारीला योग्य दिशा मिळाली तर ते ज्ञान होतं आणि असं ज्ञान समाजोपयोगी असतं. मात्र प्रचंड बुद्धिमत्ता असताना केवळ पैशाच्या अभावी माणूस भरकटतो आणि एका वेगळ्या दिशेने प्रवास करायला लागतो. ही कथा आहे एका अशा तरुणाची ज्यांच्या आयुष्यात दोन वेळा असे टर्निंग पॉइंट आले. पहिला टर्निंग पॉइंट जीवन उद्ध्वस्त करणारा आणि दुसरा आयुष्य घडवणारा.

या टर्निंग पॉईंट्स ची ही कथा नक्की पाहा आणि आपल्या मित्र-परिवारासोबत शेअर करा!


0:00 – Highlights 1:00 – Marathisrushti Talks Logo 1:03 – Disclaimer 1:06 – Introduction 3:23 – Kinwat ते Pune — हा प्रवास कसा झाला? 7:37 – जुन्या Kinwat मधल्या गोष्टींचा फायदा आजच्या काळात होतोय का? 13:43 – 10th मध्ये असताना guide घेण्यासाठी पण पैसे नव्हते, आईने विटा उचलून तेवढे पैसे दिले! 17:47 – दहावीपर्यंत first येणारा विद्यार्थी महाविद्यालयात अचानक fail कसा झाला? काय बदल झाला? 25:24 – Kinwat मध्ये driver असताना नक्षलवादी हल्ले सुद्धा पाहिले होते. 30:50 – एका अपघातानं माझं आयुष्य पुन्हा वळणावर आणलं. 47:02 – पुण्यात आल्यावर संघर्ष थांबला की वेगळे अनुभव सुरू झाले? 50:41 – तुमच्यातली ‘गुंड प्रवृत्ती’ पूर्णपणे हरवली आहे का? 52:57 – कायम तुम्ही academics मध्ये पहिले कसे आलात? 55:57 – सरकारी documents वर जात आणि धर्माऐवजी ‘माणुसकी’ का लिहिलं? Government ने approve केलं का? 1:00:51 – Pune मधल्या बालभारती किशोर ऑफिस मध्ये ” परवानगी न घेता आत यावे” अशी पाटी का? 1:03:00 – Mumbai मधलं सरकारी पद सोडून बालभारती मध्ये का सामील झालात? 1:11:08 – सरकारी files आनंदाने वाचणारा एकमेव व्यक्ती


🎬 Credits: 👤 Guest: Kiran Kendre, Chief Editor, Kishor Balbharati 🎙️ Host: Dhanashree Pradhan Damle 🏢 Production: The Collective Mediaworks 📲 For enquiries and for connecting with ss: 📧 marathisrushtitalks@gmail.com 📞 +91 98909 95327 📸   / marathisrushtitalks   🔗 https://www.marathisrushti.com Follow the Marathisrushti Talks channel on WhatsApp: ‪https://whatsapp.com/channel/0029VbC3…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*