कशी बनवली जाते दिनदर्शिका किंवा पंचांग

सुप्रसिद्ध पंचांगकर्ते आणि खगोलशास्त्राचे अभ्यासक श्री दा कृ सोमण यांनी पंचांगातील विविधता, कालगणनेच्या विविध पद्धती, leap year, अधिकमास यांचा कालगणनेशी संबंध यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकलाय मराठीसृष्टी टॉक्सच्या या पॉडकास्ट मध्ये. […]

सर्वोच्च न्यायालयाचे निर्भिड न्यायमूर्ती अभय ओक

न्यायालयीन भाषा सोपी व्हावी, निकाल सर्वसामान्यांना समजण्यासाठी त्यांच्या भाषेत मिळावा, इथपासून ते न्यायदानात अजून काय बदल केले जावेत इथपर्यंत अनेक विषयांवर आपलं ठाम मत मांडत आहेत, Judge With Spine म्हणून प्रसिद्ध असलेले सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक. […]

स्वाक्षरी घेणं हा त्यांचा छंद आहे..सह्याजीराव

‘सह्याजीराव’ या टोपण नावाने प्रसिद्ध असलेले आणि तब्बल ६ वेळा Limca Book of Records मध्ये नोंद झालेले विक्रमवीर सतिश चाफेकर यांच्याशी फक्त स्वाक्षरी संग्रहच नाही तर त्यांच्या एकूणच विविधांगी संग्रहांबद्दल जाणून घेऊया आपल्या या भागात… […]