कशी बनवली जाते दिनदर्शिका किंवा पंचांग


Nov 20, 2025


सुप्रसिद्ध पंचांगकर्ते आणि खगोलशास्त्राचे अभ्यासक श्री दा कृ सोमण यांनी पंचांगातील विविधता, कालगणनेच्या विविध पद्धती, leap year, अधिकमास यांचा कालगणनेशी संबंध यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या बाबींवर प्रकाश टाकलाय मराठीसृष्टी टॉक्सच्या या पॉडकास्ट मध्ये.

नक्की पाहा, Like करा, Comment करा आणि आपल्या मित्र-परिवारासोबत शेअरही करा.


0:00 – Highlights 2:34 – Marathisrushti Talks Logo 2:38 – Disclaimer 2:41 – Introduction 4:29 – पंचांग म्हणजे नेमकं काय असतं? 13:47 – येणाऱ्या 5 वर्षांतील गणेश चतुर्थी व आषाढीच्या तारखा कशा सांगता येतात? पहिलं पंचांग 1841 साली छापलं गेलं 15:06 – सध्याची पंचांग/दिनदर्शिका खरोखर किती accurate आहे? 17:56 – चांद्र व सौर पद्धतींचा केलेला मेळ 19:14 – अधिक महिन्यात जावयाला 33 अनारसे का देतात? 20:03 – भारतीय कालगणना जगात प्रसिद्ध का झाली नाही? 23:48 – सण-वारांव्यतिरिक्त पञ्चांगाचा उपयोग नेमका कशासाठी होतो? 27:11 – श्रावण महिन्यात शिव मूठ का वाहतात ? 28:35 – उजव्या सोंडेचा गणपती खरोखरच ‘कडक’ असतो का? 29:10 – उपवासाच्या दिवशी साबुदाणा का खाऊ नये? 31:45 – खगोलशास्त्रीय घटना कोणकोणत्या पाहिल्यात ? 44:40 – या खगोलशास्त्रीय घटनांचा प्रत्यक्ष उपयोग कसा होतो? 46:54 – Super Moon आणि Micro Moon यात नेमका फरक काय? 48:10 – 2025 वर्ष हे फार घातक का ठरलं? 55:08 – 2026 मध्ये कोणत्या महत्त्वाच्या घटना घडणार आहेत? 1:01:05 – कुंभ मेळा सारख्या धार्मिक घटनांचे त्या स्थळी जाण्याचे आध्यात्मिक महत्त्व 1:04:14 – एका दिवशी दोन तिथी आल्यास कोणती तिथी ग्राह्य धरावी? 1:08:57 – 50 वर्षांची सेवा पूर्ण केल्यानंतर पंचांग व खगोलशास्त्राच्या प्रचार-प्रसारात का उतरले? 1:13:46 – End


🎬 Credits: 👤 Guest: Indian Astronomer and Panchangkarta (calendar maker), Da Kru Soman 🎙️ Host: Dhanashree Pradhan Damle 🏢 Production: The Collective Mediaworks 📲 For enquiries and for connecting with ss: 📧 marathisrushtitalks@gmail.com 📞 +91 98909 95327 📸   / marathisrushtitalks   🔗 https://www.marathisrushti.com Follow the Marathisrushti Talks channel on WhatsApp: ‪https://whatsapp.com/channel/0029VbC3…


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*