बोधकथा

अनुभवाचे ज्ञान

अनुभवाचे ज्ञान

लडाख गावात सरस्वती विद्यामंदिर ही एक मुलावर चांगले संस्कार करणारी आदर्श शाळा होती. या शाळेतील चौथीच्या एका वर्गात एक शिक्षक गणित शिकवित होते. वजाबाकीची उदाहरणे शिकवून झाल्यावर शिक्षकांनी वर्गातील विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला. “समजा, दहा मेंढ्या कोंडून ठेवल्या आहेत. त्यातील एक मेंढी उठून बाहेर बाहेर गेली, तर किती मेंढ्या उरतील? ज्यांना या ... >>>

भाषासौंदर्य

एका मॉलसमोर मला उतरवण्यात आलं. मी विचारलं किती पैसे द्यायचे. कंडक्टर काय बोलला ते मला कळलं नाही. शेवटी त्यानं माझ्याकडून ३० हजार रूपये घेतले. ३० हजार इंडोनेशियन रूपये. मी ते दिले. कुठल्याही शहरात पहिलं पाऊल टाकताना असंच घडत असतं. मुंबई विमानतळावर उतरून दादरला जायचं म्हटलं तरी टॅक्सीवाला ५०० रूपये मागतो ... >>>

वचनामृत

शोक शोक वाढे | हिमतीचे वीर गाढे | येथे केले नव्हे काई | लंडीपण खोटे भाई ।।
शोक करुन कोणताच प्रश्न सुटत नाही. यशही येत नाही. तेव्हा हिंमत धरून काम करणारेच, खरे शूरवीर. कृतीने साध्य होणार नाही असे काहिही नाही. निष्क्रीयपणे जगण्यात काहीच अर्थ नाही. निष्क्रीयपणे जगण्यात काहीच अर्थ नाही.
— संत तुकाराम

Jokes

शाळेत नवीनच नाव घातलेल्या मुलाने आपल्या वडिलांची चिठ्ठी मास्तरांना दिली. त्यात लिहिले होते.
 
  “प्रिय गुरुजी, माझा मुलगा फार हळवा आहे. म्हणून त्याला शिक्षा करु नका. आम्हीही केवळ स्वसंरक्षणार्थच त्याच्यावर हात उगारत असतो.