जशास तसे उत्तर द्यायलाच लागते

शंकराचार्यांच्या आयुष्यात घडलेली ही कथा. शंकराचार्य तत्त्वज्ञानाचे मानवी आयुष्याशी असलेले महत्त्व समाजाला समजवून सांगताना सलताना अनेक उदाहरणे देत. आपल्याच आयुष्याकडे तटस्थवृत्तीने पाहिल्यास माणूस आयुष्यभर सुखाने जगू शकतो कारण आसपास घडणाऱ्या घटना ह्या मोह मायेतून घडत असतात. तेव्हा त्या […]

आसक्तीचा त्याग

श्रवण राजाला साक्षात्कार, आत्मबोध झाला आहे. हे एके दिवशी जयदेव मुनींना समजले आणि त्यांना आश्चर्यच वाटले. त्याच्या मनात विचार आला, ‘हे कसे शक्य आहे? राजा तर इतक्या ऐषारामात जगतो आहे. ज्याने विशेष असे तप किंवा […]

जादूगाराची जादू

एका जादूगाराचे जादूचे प्रयोग शिरपूर गावात एका मोकळ्या मैदानावर सुरू होते. रूमालातून कबुतर, काढ, टोपीतून सश्याचं पिलू काढ, असे प्रयोग करत तो प्रेक्षकांना रिझवत होता. दूरवर उभं राहून एक वाघ हे प्रयोग पाहात होता. त्याला […]

प्रोत्साहनातील शक्ती

रावणाने सीतेला लंकेत पळवून नेले. त्यानंतर सीतेचा शोध घेता घेता रामाला समजले की रावणाने सीतेला लंकेत कैदेत ठेवले आहे. पण सीतेला लंकेत शोधायला जायचे कसे? हा प्रश्न’ त्यांच्यापुढे उभा राहिला कारण मधे समुद्र होता.हा एव्हढा […]

न्याय सर्वांसाठी

एका राजाने आपल्या महालाबाहेर एक मोठी घंटा बांधून त्याची दोरी खाली सोडली होती. कोणीही सामान्य माणसाने यावे व ती घंटा वाजवून राजाकडे न्याय मागावा अशी त्या न्यायी राजाची व्यवस्था होती. एकदा एक अत्यंत हडकुळा, अशक्त […]

गर्व आणि अहंकाराची चादर

रामकृष्ण परमहंस यांचे अनेक शिष्य होते. परमहंस हे अनेक वेळा अध्यात्मिक मार्गातील आपले अनुभव शिष्यांना सागत असत. जेणेकरून या मार्गावरून जातांना शिष्यांना प्रगती करणे सोपे जावे. अतिशय साधी सोपी उदाहरणं देऊन तत्त्वज्ञान सहजपणे उलगडून सांगत. एकदा […]

सुखातला आनंद

चार-पाच महिने देवदत्तला सतत संकटाशी सामना करावा लागत होता. त्यामुळे त्याला विलक्षण मनस्तापही होत होता. सतत आत्महत्येचे विचार त्याच्या मनात धिंगाणा घालत होते. शेवटी एक दिवस तो नदीवर आत्महत्या करायला गेला. आपल्या विचारांच्या तंद्रीत तो पुढे […]

व्यवहारज्ञान महत्त्वाचं

एक दिवस नेहमीप्रमाणे एक प्रसिद्ध उद्योगपती आपले आरोग्य चांगले राहावे म्हणू समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आले होते. त्या किनाऱ्यावर आसपास अनेक माणसं फिरायला आली होती. एक जण त्या उद्योगपतींकडे पाहून म्हणाला, “अरे, हा एव्हढा मोठा उद्योगपती. साधी मॅट्रिकची […]

थांबला तो संपला

एक छोटसं गाव होतं. गावाच्या आसपास सृष्टीसौंदर्य भरपूर होतं. गावाशेजारीच लागून भलामोठा डोंगर होता. गावातला एक गावकरी आज कितीतरी वर्षे त्या डोंगराला पाहात होता. त्या डोंगरावर जायची त्याची खूप इच्छा होती. पण कधी वेळच मिळाला […]

लोभाचे फळ

अकबराने कोणताही अवघड किंवा गुढ प्रश्न विचारावा आणि बिरबलाने आपल्या बुद्धिचातुर्याने उत्तर द्यावे असे नेहमी घडत असे. बिरबलही प्रत्यक्ष उदाहरणातून असे उत्तर देत असे की बादशहा अकबरासह दरबारातील सर्व मानकरी आश्चर्यचकित होत असत. एकदा अकबराने […]

1 2 3 4 5 6 15