अनंत जोग

खलनायकीचं उत्तम उदाहरण

अनंत जोग – मराठी , हिंदी चित्रपट सृष्टीतील गाजलेला खलनायक. अनंत जोग ह्यांच्या जन्म २८ ऑगस्ट १९५७ रोजी मुंबईमध्ये झाला. त्याचे शालेय शिक्षण दादर येथील सुप्रसिद्ध शाळा बालमोहन विद्यामंदीर येथे पूर्ण झाले.

आतापर्यंत अनंत जोग यांनी  अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात कामं केली. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मध्ये त्याने खलनायकाचे वेगवेगळे पैलू त्याच्या अभिनयातून दाखवून दिले.

आतापर्यंत अनंत यांनी केलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये सिंघम , रावडी राठोड , वैसा भी होता है – २ , गर्व , सरकार , शांघाय , नो एन्ट्री , रिस्क ही प्रोजेक्ट्स आताच्या तरुण पिढीला नक्कीच माहीत आहे.

अनंत जोग हे मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्षिती जोग हिचे वडील आणि सुप्रसिद्ध कलाकार हेमंत ढोमे ह्याचे सासरे आहेत.

## Anant Jog

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*