सांगवेकर, आदित्य रामदास

आदित्य हा ठाण्यातील पहिला असा जलतरणपटू आहे की ज्याने आशियाई स्तरावर भारतासाठी १ सुवर्ण व १ कांस्य पदक संपादित केले आहे. महाराष्ट्रातील व ठाण्यातील उत्कृष्ट जलतरणपटूंचा मान मिळवणारा तो पहिला खेळाडू. आदित्याला २००४-०४ चा सर्वोत्कृष्ट जलतरणपटू २०००-०१ चा दिलीप गांजावाला सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार तसेच ठाणे गुणीजन पुरस्कार २००४-०५, २००५-०६, २००६-०७ असे पुरस्कार मिळाले आहेत.

जलतरणपटूंमधील सांगवेकर बंधूपैकी दुसरा पण ठाण्यासाठी, भारतासाठी जलतरण स्पर्धेत अव्वल जलतरणपटू !

कळव्यातील यशवंत रामा तरणतलावातून आपल्या कारकीर्दीला सुरुवात करुन शिवछत्रपती क्रीडासंकुल बालेवाडी, पुणे येथे व नंतर बसवनखुडी अॅक्वॅटिक सेंटर स्विमिंग क्लबमध्ये प्रशिक्षण घेऊन यश संपादित केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*