सुप्रसिद्ध ताल-संयोजक अनुपम घटक – भाग १
चित्रपट संगीत असो की वाद्यवृंद, त्याचं ताल संयोजन करण्यासाठी एक नाव प्रकर्षानं पुढे येतं ते म्हणजे अनुपम घटक. पण अनुपम हे ताल वादनातच ‘अनुपम’ आहेत असे नाही तर चित्रपट संगीतातील तालाचे जाणकार अभ्यासकही आहेत. भारताच्या लोकप्रिय सिनेमा संगीताविषयी त्यांच्याबरोबर केलेला हा सुसंवाद! […]
