एहसास – गझल कशी समजून घ्यावी त्याचे उत्तम उदाहरण | सोमेश नार्वेकर आणि अमेय ठाकुरदेसाई
गझल आत्तापर्यंत आपण ऐकली आहे. पण तुम्ही तिला पाहिलं आहे का ? गझल ऐकायला उर्दू हिंदी यावच लागतं का ? गझल मध्ये एखादा विचार कसा गुंफला जातो या प्रश्नांच्या उत्तरापासून ते थेट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या गझल ची एक झलक…हे सगळं ऐकूया या भागात…
लेखक अशोक समेळ यांनी आपल्या ‘द्रौपदी’ या कादंबरीत द्वापरयुगातील द्रौपदीला कलियुगातील असंख्य द्रौपदींच्या वास्तवाशी जोडत तिच्या संघर्षाचा, सामर्थ्याचा आणि स्त्रीत्वाच्या नव्या अर्थाचा वेध घेतला आहे. […]
