रावण : राजा राक्षसांचा
रावण म्हणजे केवळ खलनायक की एक थोर विद्वान राजा? रामायणातील राक्षसांचा राजा म्हणून ओळखला जाणारा रावण हा पराक्रमी, वेदपंडित, कट्टर शिवभक्त आणि महान शासक होता—असा वेगळा दृष्टिकोन मांडणारी कादंबरी म्हणजे “रावण : राजा राक्षसांचा”. या भागात लेखक व उद्योजक शरद तांडळे यांच्याशी झालेल्या सखोल संवादातून आपण जाणून घेतो […]
