सर्वोच्च न्यायालयाचे निर्भिड न्यायमूर्ती अभय ओक
न्यायालयीन भाषा सोपी व्हावी, निकाल सर्वसामान्यांना समजण्यासाठी त्यांच्या भाषेत मिळावा, इथपासून ते न्यायदानात अजून काय बदल केले जावेत इथपर्यंत अनेक विषयांवर आपलं ठाम मत मांडत आहेत, Judge With Spine म्हणून प्रसिद्ध असलेले सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक. […]
