पुनर्जन्म – अंधश्रद्धा की विज्ञान – मृत्यूनंतर माझं काय होणार ? | ft. रासपती दास

मृत्यू म्हणजे आयुष्याचा शेवट की एका नव्या प्रवासाची सुरुवात? पुनर्जन्म खरंच असतो का? मृत्यूनंतर आत्म्याचं काय होतं आणि आपल्या पुढच्या जन्माचा संबंध आपल्या कर्माशी असतो का? […]

फॅमिली डॉक्टर काळाची गरज! | Dr. Shruti Shridhar

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण आपल्या आरोग्याची किती काळजी घेतो? प्रत्येक वेळी आजार झाल्यावर वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा आपल्या आरोग्याचा संपूर्ण इतिहास जाणणारा एक फॅमिली डॉक्टर असणं किती महत्त्वाचं आहे? Marathisrushti Talks च्या या विशेष भागात, सूत्रसंचालक धनश्री प्रधान दामले यांनी संवाद साधला आहे डॉ. श्रुती श्रीधर यांच्याशी. त्या एक जनरल फिजिशियन (MBBS) असून, त्यांना दीर्घकालीन आजारांचे व्यवस्थापन आणि पुराव्यांवर आधारित एकात्मिक उपचारपद्धतींमध्ये विशेष रुची आहे. […]

पैशांचं नियोजन आणि योग्य गुंतवणूक कशी करावी?

बऱ्याचदा आपण आपल्या वैयक्तिक रिलेशनशिपमध्ये मॅनेजरला आर्थिक सल्लागार मानण्याची चूक करतो. पण प्रत्यक्षात ते केवळ सेल्स एजंट असतात. हे समजून घेणे गरजेचे आहे. समीर दिंडे यांनी सांगितलंय की, पैसा आल्यानंतर लोकांचे स्वभाव बदलतात हा समज खोटा आहे. उलट, पैशांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला काही मूलभूत गुंतवणुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. […]

वाजत राहूदे डंका… ! संस्कृती – परंपरेचा

पुणे म्हणजे ढोल-ताशा पथकांचं माहेरघर… पण या परंपरेचा खरा प्रवास नेमका कसा सुरू झाला? ज्ञान प्रबोधिनीच्या माध्यमातून रुजलेली शिस्तबद्ध ढोल-ताशा पथक संस्कृती, बाप्पा पेंडसे यांचा दूरदृष्टीपूर्ण प्रयत्न, बरची नृत्याची परंपरा, पारंपरिक वाद्यांचं महत्त्व आणि आज महाराष्ट्रभर व परदेशातही पोहोचलेली ही संस्कृती — या सगळ्याचा वेध घेतला आहे या विशेष भागात. […]

प्रभु श्रीरामांच्या आधीची अयोध्या कशी होती? | अयोध्येचा हजारो वर्षांचा इतिहास

अयोध्या म्हणजे केवळ प्रभू श्रीरामांची जन्मभूमी नाही – तर हजारो वर्षांचा समृद्ध इतिहास, संस्कृती आणि परंपरा जपणारी एक प्राचीन नगरी आहे. या विशेष भागात मराठीसृष्टी टॉक्स च्या host धनश्री प्रधान दामले यांच्यासोबत ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि भाजपचे माजी प्रवक्ते माधव भांडारी अयोध्येच्या इतिहासाचा वेध घेत आहेत. श्रीरामांच्या जन्मापूर्वी अयोध्या कशी होती. […]

1 2 3