द्रौपदी : महाभारतातील स्त्री की आजच्या समाजाचे प्रतिबिंब?

महाभारतातील द्रौपदीला अनेकजण केवळ पाच पांडवांची पत्नी म्हणून ओळखतात. पण ती यज्ञातून प्रकट झालेली *यज्ञसेनी’, राजा द्रुपदाची कन्या, विदुषी, न्यायप्रिय आणि स्वाभिमानी स्त्री होती. तिचे मूळ नाव ‘कृष्णा’ होते, आणि तिच्या विचारांनी व निर्णयक्षमतेने महाभारताच्या इतिहासाला निर्णायक वळण दिले.

लेखक अशोक समेळ यांनी आपल्या ‘द्रौपदी’ या कादंबरीत द्वापरयुगातील द्रौपदीला कलियुगातील असंख्य द्रौपदींच्या वास्तवाशी जोडत तिच्या संघर्षाचा, सामर्थ्याचा आणि स्त्रीत्वाच्या नव्या अर्थाचा वेध घेतला आहे. […]

ते आभाळ भीष्माचं होतं.

पितामह भीष्म: व्यक्तिमत्त्व, व्रत आणि महाकाव्यात्मक संघर्ष महाभारतातील एक अत्यंत गूढ, महान आणि तरीही वेदनांनी भरलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे पितामह भीष्माचार्य. मराठी वाङ्मयात प्रथमच भीष्माचार्यांच्या चरित्राचा आणि चारित्र्याचा इतका मूलगामी, मर्मग्राही आणि व्यापक वेध घेणारी महा-कादंबरी – ‘ते आभाळ भीष्माचं होतं…!’ या अद्वितीय साहित्यकृतीच्या निमित्ताने Marathisrushti Talks – Episode 16 मध्ये आमच्यासोबत आहेत प्रख्यात नाटककार, दिग्दर्शक, अभिनेते आणि कादंबरीकार अशोक समेळ. या संवादात आपण जाणून घेणार आहोत […]

ऑपरेशन सिंदूर | भारताच्या निर्णायक शक्तीचं वास्तव

२०२५ मधील पहलगाम हत्याकांड हा फक्त दहशतवादी हल्ला नव्हता, तो भारताच्या आत्म्यावरील आघात होता. देशाच्या सीमांचे, नागरिकांचे आणि राष्ट्रीय सन्मानाचे रक्षण करण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. एक असे ऑपरेशन जे लष्करी, तांत्रिक, राजनैतिक आणि माहिती युद्धाच्या सर्व क्षेत्रांमध्ये पार पडले. भारत आता केवळ प्रतिक्रिया देणारा नाही, तर निर्णायक कृती करणारे राष्ट्र आहे. […]

कुंडलिनी जागृतीचं रहस्य आणि त्यामागचं शास्त्र

नवीन वर्षासोबत आपण नवे संकल्प आणि नवी स्वप्नं घेऊन पुढे जातो. पण या स्वप्नांमागे धावताना नकळत आपण मनःशांती गमावत तर नाही ना? जर हा प्रश्न तुमच्याही मनात असेल, तर Marathisrusthi Talks चा हा भाग नक्की पाहा. या भागात I Meditate Trainer अपर्णा जोशी सांगत आहेत – • ध्यान म्हणजे नेमकं काय? • ध्यान कसं करावं? […]

1 2 3