नवीन वर्षासोबत आपण नवे संकल्प आणि नवी स्वप्नं घेऊन पुढे जातो. पण या स्वप्नांमागे धावताना नकळत आपण मनःशांती गमावत तर नाही ना? जर हा प्रश्न तुमच्याही मनात असेल, तर Marathisrusthi Talks चा हा भाग नक्की पाहा. या भागात I Meditate Trainer अपर्णा जोशी सांगत आहेत – • ध्यान म्हणजे नेमकं काय? • ध्यान कसं करावं? • ध्यानाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायदे • कुंडलिनी जागृतीचं रहस्य आणि त्यामागचं शास्त्र हा भाग तुम्हाला अंतर्मुख होण्यास, स्वतःकडे पाहण्यास आणि नव्या वर्षाची सुरुवात शांत, सकारात्मक आणि सजग मनाने करण्यास मदत करेल.
Host: Dhanashree Pradhan Damle
0:00 – Highlights
2:45 – Marathisrushti Talks Logo
2:50 – Disclaimer
2:58 – Introduction
4:07 – ध्यानधारणा किंवा meditation फक्त शांत जागी बसूनच करावी लागते का? व्यस्त जीवनातसुद्धा ध्यान कसं करता येईल?
5:10 – ध्यानाचे प्रकार कोणते आहेत?
8:13 – फक्त शांतता मिळावी म्हणून ध्यानधारणेला सुरुवात करावी का?
10:38 – प्रपंच आणि संसार सांभाळत असतानाच त्यातून न दुरावता ध्यानधारणेत प्रगती होऊ शकते का?
12:00 – योग साधना आणि ध्यानधारणा केवळ आध्यात्मिक प्रगतीसाठीच असतात का?
13:58 – ध्यानधारणेसाठी दिवसभरात ठराविक वेळ राखून ठेवणं आवश्यक आहे का?
23:29 – कोणत्या हस्त मुद्रा कराव्यात आणि त्याचे फायदे काय आहेत?
28:35 – Meditation करताना आस्तिक असणं आवश्यक आहे का?
36:58 – ध्यानसाधनेमुळे जीवनातील ध्येय बदलतात का?
38:02 – ध्यानसाधना कोणत्या वयापासून सुरू करायला हवी?
40:06 – ध्यान किती वेळ करायला हवं?
42:02 – Alarm लावून ध्यान का करू नये?
48:34 – Manifestation, universe ला message देणं आणि योग साधना यांचा काही संबंध आहे का?
1:02:33 – श्रीकृष्ण तत्त्व आज अनुभवायचं असेल, तर आजपासून काय सुरुवात करावी?
1:07:38 – ध्यान करताना “ॐ” चा उच्चार करणं किती महत्त्वाचं आहे?
1:10:40 – Short Meditation for Audience
1:17:02 – End

Leave a Reply