ऑपरेशन सिंदूर | भारताच्या निर्णायक शक्तीचं वास्तव

२०२५ मधील पहलगाम हत्याकांड हा फक्त दहशतवादी हल्ला नव्हता, तो भारताच्या आत्म्यावरील आघात होता. देशाच्या सीमांचे, नागरिकांचे आणि राष्ट्रीय सन्मानाचे रक्षण करण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. एक असे ऑपरेशन जे लष्करी, तांत्रिक, राजनैतिक आणि माहिती युद्धाच्या सर्व क्षेत्रांमध्ये पार पडले. भारत आता केवळ प्रतिक्रिया देणारा नाही, तर निर्णायक कृती करणारे राष्ट्र आहे. हे पुस्तक स्पष्ट करते की आजचा भारत केवळ प्रतिक्रिया देणारा देश राहिलेला नाही, तर धोरणात्मक, निर्णायक आणि परिणामकारक कृती करणारे राष्ट्र बनला आहे. ऑपरेशन सिंदूर या पुस्तकातून या संपूर्ण मोहिमेचे आतून दर्शन घडते—जे प्रत्येक भारतीयाने वाचायलाच हवे.

Host: Dhanashree Pradhan Damle

0:00 – Highlights
2:11 – Marathisrusthi talks logo
2:14 – Disclaimer
2:18 – Introduction
4:30 – Operation Sindoor मध्ये कोणती Multi Domain Strategy वापरली गेली?
16:10 – Operation Sindoor हे अजून चालू आहे का? का ते successful झाले तेव्हाच sample समजले जाते?
23:43 – पाकिस्तानमधील काही घटना लपवण्यासाठी एक मोठी घटना घडवण्याच्या उद्देशाने Pehalgam Attack                करण्यात आला का?
26:21 – पाकिस्तानने युद्ध करण्यासाठी कर्ज घेतले होते का? त्यांची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट आहे का?
35:15 – April 2025 च्या आधी नक्षलवाद्यांनी भारत नकारात्मक भूमिका घेतो आहे हे तिथल्या लोकांना कसे पटवून              दिले? ते चित्र नक्की काय होते?
47:35 – नक्षलवादी camps कुठे आहेत हे भारताला माहिती असते, हल्ल्याचीही माहिती असू शकते; मग हल्ला                   होईपर्यंत आपण वाट का पाहतो?
57:27 – Operation Mahadev म्हणजे नक्की काय? Rudra Brigade आणि Bhairav Battalion चे                       important moments कोणते होते?
1:08:25 – समाज माध्यमांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या चर्चा आणि उपाय योजना — या सर्व गोष्टींमध्ये गुप्तता किती                          पाळली जाते?
1:23:18 – भारत नक्कीच attack चा बदला घेईल ही माहिती असतानाही, तो कुठे, कसा आणि कधी होईल याची                    खात्री नसते; तर समाज माध्यमांवर किंवा पुस्तकांमध्ये भावना व्यक्त करताना कितपत काळजी घ्यावी                      लागते?
1:34:25 – End

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*