अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, आं अ:
या आद्याक्षरांनी सुरुवात होणारी आडनावे…

अणे

लोकनायक बापूजी अणे यांचे मूळचे आडनाव अन्नमवार असे होते. वार सोडून, त्यांच्या पूर्वजांनी अणे हे मराठीशी जुळणारे आडनाव धारण केले.