डॉ. रश्मी यशवंत कुलकर्णी

नमस्कार…. खरं तर…. वर्तमानपत्रातील पुरवण्यां मधील येणारे लेख, पशुपक्ष्यांची माहिती,, सिनेमांचे समीक्षण, यापासून निर्माण झालेली वाचनाची आवड…… […]

नंदिनी म. देशपांडे

आम्ही साहित्यिक समूहावर साहित्यिक कोण? या विषयावर महाचर्चा आयोजित होणं,म्हणजे खरंतर आयोजकांनाच खूप मोठं आव्हान आहे. कारण या समूहाचे सर्व सभासद स्वतःकडे आपण ‘एक साहित्यिक’या नजरेतून बघतात. […]

मंजिरी पानसे

चर्चेचा विषय तर अगदी जिव्हाळ्याचा.कारण अगदी दिग्गज साहित्यिकांचे साहित्य वाचतच लहानाचे मोठे झालेल्या माझ्यासारख्या सर्वानाच ‘साहित्यिक’ म्हणजे आत्यंतिक आदराने ज्या लेखक व्यक्तीच्या पायावर डोके ठेवल्यावर कृतकृत्य वाटेल अशी व्यक्ती! […]

धनश्री देशमुख

मला जेव्हा असा प्रश्न विचारला असता तर जो अस्वथ आहे आणि त्याच्या मनाचा हुंकार म्हणजे साहित्याची निर्मिती. )ग त्यासाठी त्याची मराठी व्याकरणावर पकड असणं गरजेचं असतं असं नाही. […]

अलका देशमुख

दोन दिवस विचारच केला आज आत्ता लिहायला सुरुवात केलीय…मला एवढं ज्ञान नाही पण तरीही माझ्या मनात वाटलं मला सुचलं तसं लिहण्याचा प्रयत्न केला आहे….! […]

माधवी सटवे

वारकऱ्यांचा जसा तो एक विठ्ठल सावळा!…तसाच आम्हा साहित्य दिंडीतल्या वारकऱ्यांचा ‘वाचक’ हाच विठ्ठल तोच माधवही सावळा!! […]

वृषाली जोगळेकर

या लेखात प्रत्येकाने आपापल्या दृष्टीकोनातून आपापली मते मांडली होती. विषय एकच आणि त्यावरची मते मात्र भिन्न. वेगवेगळेपण वाचताना खूप मस्त वाटलं. […]

मीनाक्षी देशपांडे

जो चांगले लिहू शकतो, चांगल्या लिखाणाची जो प्रशंसा करू शकतो. ज्याला वाचनाचा व्यासंग आहे, आवड आहे. आणि ज्याच्यावर लेखणी प्रसन्न आहे म्हणजे ज्याच्या लिखाणात देवी सरस्वती वास करते. उस्फूर्तपणे ज्याला लिहिता येते, तो साहित्यीक. […]

संतोष शेम्बले

महाचर्चा खरा साहित्यिक कौन ? हा विषय सध्याच्या साहित्यनवोदितांना खूप फायदेशीर व संजीवनी देणारा ठरेल ज्यांना साहित्यात रुची आहे.यावर मी मत मांडू का तक्रार करू या संभ्रमाअवस्थेत आहे.साहित्य म्हणजे काय ? […]

डाॅ. सोनाली उमेश गायकवाड

साहित्य या शब्दाची शब्दशहा व्याख्या करायला गेलो तर जे, जे काही आपल्याला लिहिता येईल ते सगळं साहित्य असं म्हणता येतं. भावना, प्रसंग, व्यक्तिचित्र व्यक्त करण्यासाठी किंवा साकारण्यासाठी वापरलेले शब्द म्हणजे साहित्य . […]

1 2 3