तृप्ती जवळबनकर (Trupti Jawalbankar)

खरतर तुला प्रश्न पडला असेल..उठल्यापासून झोपेपर्यंत 24 तास डोळ्यासमोर असुनही ते ही अगदी हाकेच्या अंतरावर आणि सतत तुज्याभोवती ‘आई आई’ म्हणुन पिंगा घालणारी मीआणि मुद्दाम तू जप करत असताना disturb कराव म्हणून उगाच “माझी आई” अस लाडतच म्हणत तुझ्या कमरेला गच्च विळखा घालुन कवटाळणार्या तुझ्या लेकिने अचानक पत्र लिहीण्याचे प्रयोजन कसे काय केले …? […]

गंगा गवळी (Ganga Gawali)

आज सकाळी सहजच मैत्रिणीचं स्टेटस पाहत होते स्टेटसला पोस्टमन आणि टपालचे सुरेख चित्र होते. त्यात लिहिले होते, “जागतिक टपाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा “वाचताना मन भूतकाळात गेले. […]

विनायक नाणेकर (Vinayak Nanekar)

हो, तुलाच पत्र लिहितोय मी.ठाऊक आहे मला तू चिमणी आहेस ..तूझा पत्ता मला माहिती नाही तसेच तुला हे पत्र मिळेल की नाही हेही माहिती नाही तरीही माझ्या भावना पोहचवण्याचा बालीशपणा करतोय. […]

प्राची बापट (Prachi Bapat)

कसा आहेस रे? किती दिवसांत नव्हे वर्षांतच आपला काही संवादच नाही. कुठे असतोस हल्ली? आता तुला लिहून झाल्यावर पत्ता लिहावा लागेल म्हणून शोधत होते तुझा पत्ता. […]

Chandan Vichare (चंदन विचारे)

मी बघतो तर समोर एक लाल डबडं डोक्यावर लालकाळी टोपी, कंबरेला टाळं खोचलेलं, खिशावर बालवाडीतल्या लहानग्या मुलांच्या खिशाला सेप्टी पिनने टोचतात तसा तिचा पत्ता टोचलेला. तोंड सताड उघडं… […]

तनुजा इंगळे महाजन (Tanuja Ingale Mahajan)

पत्रास कारण की, तुझी खूप आतुरतेने वाट पहायचोआम्ही लहानपणी सर्वजण. तुझं येणं सोबत घेऊन यायचं जीवनात आनंदाचे सुखद क्षण! मनीची भावना फक्त तुझ्यामुळेच व्यक्त होत होती. […]

डॉ. शुभांगी कुलकर्णी  (Dr Shubhangi Kulkarni)

पत्रास कारण की , मित्रा …. सध्या मनमोकळं बोलणंच होत नाही . दिवस सरत जातो की ,अगदी व्यस्ततेत… पण दिवसाशेवटी जीव रमेल असं, जगणंच होत नाही …..!! आठवतात रे कैक जुने दिवस… ,जुन्या गोष्टी. […]

वेदवती कोगेकर – 02 (Vedavti Kogekar)

कर्तृत्वाने तू खूप मोठा होतास पण वयाने दोन वर्षाने का होईना मी मोठी असल्याने तुला आशिर्वाद देण्या इतके मोठेपण माझ्या कडे आले आहे.
स्वर्गाच्या दारात तुझ्या नावाचा पुकारा झाल्यावर तुला धक्काच बसला असेल ना? […]

वेदवती कोगेकर – 01 (Vedavti Kogekar)

प्रिय सूनबाई, आम्ही जेंव्हा प्रथम तुमच्याकडे येऊन गेलो, तेंव्हा मनात खळबळ उडाली. मला जाणवले की आता माझी भूमिका बदलणार आहे. १९७९ ते २०१२ या मोठ्या कालावधीत मीच या कुटुंबाची सर्वेसर्वा होते. संसारातील अनेक जबाबदाऱ्या पार पाडत, अनेक चढ उतार, सुखदुःख सहन करत हा संसार, अनेक चांगल्या वाईट लोकांशी सामोरे जात, आम्ही दोघांनी एका विशिष्ट बिंदू वर आणून स्थिर केला. आता मात्र दोन सुशिक्षित, सुसंस्कारित मुलांच्या चांगल्या भविष्या व्यतिरिक्त मनात दुसरे काही येत नाही. […]

अमिता राणे (Amita Bagwe Rane)

प्रिय पत्रा, सस्नेह नमस्कार …. तुला लिहिण्यास कारण की, खूप वर्ष झाली असतील ना आपण भेटलोच नाही आमच्या पिढीतला सुखदुःखाचा साक्षीदार तू… पण काळाच्या ओघात खरंच तुला विसरायला झालं. पण खरं सांगू, तुझ्या स्मृती आहेत अगदी मनाच्या पेटीत ठेवलेल्या… […]

1 2 3 4