J-502

“तुम्ही पाच लाख रुपये खाल्ले असा तुमच्यावर आरोप आहे. यावर तुम्हाला काय म्हणायचे आहे?” न्यायमूर्तीनी विचारले.
“माझ्याजवळ जर इतके पैसे असते तर मी स्वस्तातला सामान्य वकील दिला असता का?” आरोपीने सांगितले.