J-501

वेड्यांच्या इस्पितळात एक नवीन डॉक्टर दाखल झाले ते रोग्यांची पाहाणी करीत असताना एक वेडा त्या नवीन डॉक्टरांना म्हणाला, तुम्ही इतर डॉक्टरांपेक्षा खूप वेगळे वाटता.”
“कसे काय?” डॉक्टरांनी विचारले.
“तुम्ही अगदी माझ्या रूम पार्टनर सारखे दिसता. अगदी हालचाली, हावभाव सुध्दा तसेच!” वेडा म्हणाला.