तुझे नाम गोड नाम गोड।
पुरे कोड सकळही।।
रसना येरा रसा विटे।
घेता घोट अधिक हे।।
परमात्मा सुखाचे सेवन करायचा एक मार्ग म्हणजे नामस्मरण. नामरस इतका रुचकर आहे की, इतर रसांचे अधिक सेवन केल्यावर त्याचा वीट येतो तसे रामरसाचे नाही.
— संत तुकाराम

Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions